औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४ जागा

औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
ओएसडी (HR), सहाय्यक, लेखाधिकारी आणि प्रकल्प व्यवस्थापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जानेवारी २०२३ पर्यंत ई-मेल पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३

मुलाखतीची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});