औरंगाबाद महानगरपालिकेच्या क्षयरोग निर्मूलन समिती मध्ये एकूण ७ जागा
औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य अभ्यागत, जिल्हा समन्वयक आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १५०/- रुपये तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी 2020 पासून अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 2 मार्च २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शहर क्षयरोग केंद्र, शहर आरोग्य समिती कार्यालय, सिटी मार्व्हल बिल्डिंग, डेटा सेंटर, औरंगपुरा, औरंगाबाद, पिनकोड-४३१००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.