कृषी वैज्ञानिक भरती मंडळ यांच्या मार्फत विविध पदांच्या एकूण २८७ जागा

कृषी वैज्ञानिक भरती मंडळ अंतर्गत राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट), कृषी संशोधन सेवा (एआरएस) व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (एसटीओ) परीक्षांमार्फत एकूण २८७ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८७ जागा
राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट), कृषी संशोधन सेवा (एआरएस) व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (एसटीओ)

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २६ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांच्या १५२१ जागा

>> भारतीय हवाई दलात विविध पदांच्या एकूण १५२१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.