सरकार मान्य ITI पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन करीता प्रवेश देणे सुरू आहेत
आर्टिझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती येथे सरकार मान्य आयटीआय (ITI) पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन (2 वर्ष) करिता प्रवेश देणे सुरू आहेत. शासन निर्णय (GR) नुसार व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला सरकारी आयटीआय (ITI) अभ्यासक्रमाशी समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली असून अप्रेंटीशीप सुद्धा लागू केली आहे. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, रेल्वे भरती, ऑर्डनन्स फॅक्टरी, इत्यादि ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अधिक माहिती करिता ब्राउजर डाउनलोड करा किंवा 9422155414 वर संपर्क साधा.
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice