ठाणे आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २९३ जागा

आरोग्य विभाग, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण २९३ जागा
स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका/ स्टाफ नर्स, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजियोथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, मेडिकल रेकॉर्ड किपर, सायकॅट्रिक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, औषध निर्माण अधिकारी, दंत हायजिनिस्ट, सी.एस.एस.डी. सहायक, इलेक्ट्रीशियन, डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल), लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ मुझियम, आरोग्य निरीक्षक, आर्टिस्ट आणि फोटोग्राफर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६,२७,२८,२९ फेब्रुवारी २०२४ आणि १ मार्च २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});