शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) आस्थापनेवर विविध पदांच्या २३ जागा

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
कौशल्य विकास अधिकारी, अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत),फायर सेफ्टी ऑफीसर ,रोजंदारी सुरक्षा रक्षक, रोजंदारी तारतंत्री, रोजंदारी पंप ऑपरेटर, रोजंदारी दुरध्वनी चालक सहायक, रोजंदारी ग्रंथालय सहायक, रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझर, रोजंदारी कनिष्ठ लेखनिक, रोजंदारी महिला नाईट वॉर्डन, रोजंदारी पुरूष नाईट वॉर्डन, रोजंदारी वाहनचालक, रोजंदारी ट्रॅक्टर चालक, अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), रोजंदारी प्रयोगशाळा सहायक, रोजंदारी कुली, रोजंदारी शिपाई, रोजंदारी सुतार, रोजंदारी नळ कारागीर, रोजंदारी गवंडी, रोजंदारी अस्थायी आया/ शिपाई (पाळणाघरसाठी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८, २९ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.