सोलापूर सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ८ जागा 

सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ८ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० एप्रिल २०२० रोजी ५८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.