सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभाग मध्ये विविध वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या जागा
फिजीशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन आणि लॅब टेक्निशियन पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९  सप्टेंबर २०२०  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – स्टाफ नर्स  पदाकरिता [email protected] व  इतर पदाकरिता [email protected]

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.