ग्रामविकास व पंचायत राज विभागात सनदी लेखपाल पदांच्या भरपूर जागा

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्यातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मधील तीन वर्षाचे लेखा परीक्षण करण्यासाठी सनदी लेखपालाचा प्रत्येक जिल्ह्यात पॅनेल नियुक्त करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सनदी लेखपाल पदांच्या जागा
प्रत्येक जिल्ह्यातील यंत्रनेसाठी प्रत्येकी आठ सनदी लेखपाल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप सचिव (केंद्रीय योजना), ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५ मर्जबान पथ, फोर्ट मुंबई, पिनकोड- ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.