पुणे येथील आर्मी लॉ कॉलेजच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा
आर्मी लॉ कॉलेज पुणे यांच्या आस्थापनेवरील परिचारिका पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
सहाय्यक प्राध्यापक (कायदा), सहाय्यक प्राध्यापक (व्यवस्थापन), महाविद्यालयीन संचालक शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, मानसशास्त्रज्ञ/सल्लागार (महिला) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.