आर्मी मुख्यालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३५ जागा

सैन्य मुख्यालय २२ चळवळ नियंत्रण गट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३५ जागा
ग्रंथपाल, लघुलेखक ग्रेड-II, LDC, फायरमन, मेसेंजर, नाई, वॉशरमन, रेंज चौकीदार आणि दफ्तरी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – गट कमांडर, मुख्यालय २२ मूव्हमेंट कंट्रोल ग्रुप, पिन – ९००३२८, सी/ओ ९९ एपीओ

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.