सशस्त्र सीमा न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६ जागा

सशस्त्र सीमा न्यायाधिकरण (AFT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लघुलेखक ग्रेड ‘डी’, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर (ग्रेड-I), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, निम्न विभागीय लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर आणि डिस्पॅच रायडर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, सातवा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए.सी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई, पिनकोड- ४००००६

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});