पालघरच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागात एकूण ८ जागा
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, पालघर यांच्या आस्थापनेवरील मदतनीस पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
मदतनीस पदांच्या एकूण ८ जागा
अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – C/o जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास दालन क्र. ५, नवीन जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, तळमजला, ता. पालघर, जि. पालघर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक २८ जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.