अहिल्यानगर जिल्हा बालविकास प्रकल्पमध्ये विविध पदांच्या ६ जागा
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प भाळवणी ता. पारनेर, अहिल्यानगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय भाळवणी ता. पारनेर जि. अहिल्यानगर
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!