अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५ जागा

एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका, अमरावती अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती महानगरपलिका, राजकमल चौक, अमरावती.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.