दारूगोळा कारखाना खडकी अंतर्गत विविध रिक्त पदांच्या ४० जागा
दारूगोळा कारखाना, खडकी, पुणे यांच्या आस्थापनेवरील पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, पिनकोड- 411 003
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.