अंबिका रिचार्ज आणि लँड डेव्हलपर्स मध्ये विविध पदांच्या एकूण ५६ जागा

अंबिका रिचार्ज सोल्युशन प्राईव्हेट लिमिटेड आणि अंबिका लँड डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन (ARSPL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ई-मेलद्वारे किंवा समक्ष मागविण्यात येत आहेत.

मानवी संसाधन व्यवस्थापक (HR) पदाची १ जागा 
शैक्षणिक पात्रता – M.B.A (H.R)
अनुभव – किमान २ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

ग्राहक सेवा प्रतिनिधी पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार HSC, B.A, B.sc, BCA, BCS उत्तीर्ण (पुरुष/ महिला) असावा.
अनुभव – किमान २ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वेतन – १०८,००० ते १८०,००० वार्षिक वेतन देण्यात येईल.

पर्यवेक्षक पदाच्या एकूण १० जागा
शैक्षणिक पात्रता – HSC, B.A, B.sc किंवा अन्य पदवीधर, पॉलीटेकनिक/ ITI/ बांधकाम पर्यवेक्षक (पुरुष/ महिला) यांना प्राधान्य देण्यात येईल.
अनुभव – किमान २ ते ४ वर्ष अनुभव आवश्यक असून स्वतःचे दोन चाकी वाहन असणे आवश्यक आहे.
वेतन – १०८,००० ते १८०,००० वार्षिक वेतन देण्यात येईल.

पर्यवेक्षक (HDD) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार HSC, B.A, B.sc किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा.
अनुभव – किमान २ ते ४ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
ऑपरेटर (HDD) पदाच्या ३ जागा, ट्रॅकर (HDD) पदाच्या ३ जागा, ट्रक ड्राइव्हर पदाच्या ३ जागा, ट्रॅक्टर ड्राइव्हर पदाच्या ३ जागा आणि कामगार (लेबर) पदाच्या २० जागा

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२२ सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० दरम्यान मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचे ठिकाण – अंबिका रिचार्ज सोल्युशन प्रा.ली., शिव शंकर सदन, शाहू विद्यालयाच्या मागे, शाहूनगर, बीड.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीकरिता 9822507677, 9172550505 या क्रमांकावर संपर्क साधावा.

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});