अंबिका रिचार्ज सोल्युशनच्या आस्थापनेवर टेलीकॉलर पदाच्या ५० जागा

अंबिका रिचार्ज सोल्युशन प्राईव्हेट लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील टेलीकॉलर पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज समक्ष किंवा ई-मेलद्वारे मागविण्यात येत आहेत.

टेलीकॉलर पदांच्या ५० जागा
महिला टेलीकॉलर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – महिला उमेदवार SSC, HSC, B.A, B.sc, BCA, BCS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – कोणत्याही वेळी आपल्या पसंतीच्या ठिकाणी किंवा स्वतःच्या घरी बसून (Work From Home) करू शकता.

मुलाखतीची तारीख/ वेळ – दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान दरम्यान मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाण – अंबिका रिचार्ज सोल्युशन प्रा.ली., शिव शंकर सदन, शाहू विद्यालयाच्या मागे, शाहूनगर, बीड.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

संपर्क – त्वरित जॉइनिंग करण्यासाठी या 9067077677 क्रमांकावर संपर्क साधावा.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});