अंबिका रिचार्ज सोल्यूशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४५ जागा
अंबिका रिचार्ज सोल्युशन प्राईव्हेट लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज समक्ष किंवा ई-मेलद्वारे मागविण्यात येत आहेत.
टेलीकॉलर पदाच्या १५ जागा
शैक्षणिक पात्रता – महिला उमेदवार HSC, B.A, B.sc, BCA, BCS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – किमान १ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
कॉम्पुटर ऑपरेटर पदाच्या १५ जागा
शैक्षणिक पात्रता – पुरुष/ महिला उमेदवार Ms-CIT, HSC, B.A, B.sc, BCA, BCS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – किमान १-२ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
लेखापाल पदाच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – पुरुष/ महिला उमेदवार Ms-CIT, Tally, B.com, M.com उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – किमान १-२ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
टीप – वेतन (Salary) कामाचा अनुभव पाहून ठरवण्यात येईल. (बेसिक कमीत कमी वेतन – ९०००/- ते १५०००/- रुपये पर्यंत असेल.)
मुलाखतीची तारीख – दिनांक ७ जुलै २०२४ , रविवारी सकाळी १0 ते सायंकाळी ५ दरम्यान मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचे ठिकाण – अंबिका रिचार्ज सोल्युशन प्रा. ली., शिव शंकर सदन, शाहू विद्यालयाच्या मागे, शाहूनगर, बीड.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – उमेदवारांनी आपले अर्ज hr@ambikamultiservices.com वर पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीकरिता 7745828296/ 9822507677 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Comments are closed.