अंबिका लँड डेव्हलपर्स & कन्स्ट्रक्शन कंपनीत अभियंता पदांच्या जागा

अंबिका लँड डेव्हलपर्स & कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत अभियंता पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्यासाठी ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

फिल्ड इंजिनिअर पदांच्या २० जागा 
पात्रता – Construction Supervisor, B.E. Civil Engineering, B.E. Mechanical Engineering, Polytechnic (Civil or Mechanical) असणे आवश्यक आहे.

अनुभव – कोणत्याही बांधकाम साइटवर Supervisor म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक असून वैध ड्रायव्हिंग लायसन्स असलेली स्वतःची दुचाकी (Two Wheeler) असणे अपेक्षित आहे.

वेतन – ₹25,000 (Basic Salary) मिळेल.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात नोकरी करता येईल.

अर्ज कसा करावा – तुमचा (Resume) बायोडाटा [email protected] वर त्वरित पाठवणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख/ वेळ : दिनांक २०/११/२०२३ सोमवार रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाण – अंबिका रिचार्ज सोल्युशन प्रा.ली., शिव शंकर सदन, शाहू विद्यालयाच्या मागे, शाहूनगर, बीड 431122.

अधिक माहितीसाठी किंवा त्वरित जॉइनिंग करण्यासाठी 9763642970 / 9834769622 वर संपर्क साधावा.

अंबिका लँड डेव्हलपर्स & कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सामील व्हा आणि आमच्या डायनॅमिक टीमचा एक भाग व्हा! तुमची कौशल्ये आणि अनुभव आमच्या प्रकल्पांच्या यशात योगदान देतील. आम्ही तुमचे अर्ज प्राप्त करण्यास उत्सुक आहोत.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.