अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २४ जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत अमरावती महानगरपालिका, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २४ जागा
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक आणि वैद्यकीय अधिक (अर्धवेळ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, निवड समिती तथा उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.