अलाहाबाद येथील उच्च न्यायालयात प्रशिक्षणार्थी लिपिक पदांच्या १०२ जागा

अलाहाबाद उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील  कायदा लिपिक (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण १०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कायदा लिपिक (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण १०२ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार कोणत्याही लॉ कॉलेज किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्यात तीन वर्षांची व्यावसायिक / पाच वर्षांची एकात्मिक पदवीधारक असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १५,०००/- रुपये मानधन मिळेल.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २६ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अलाहाबाद उच्च न्यायालय, रजिस्ट्रार जनरल

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});