राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा

अलारा एज्युटेक, नवी मुंबई (महाराष्ट्र) यांच्यामार्फत पोलिस भरती व बँकिंग स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्याकरिता औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, जालना, नवी मुंबई, परभणी, पालघर, रत्नागिरी, सातारा आणि वर्धा या ठिकाणी विविध सर्व विषयाच्या प्रशिक्षक पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विषयतज्ञ पदांच्या एकूण ७० जागा
गणित, इंगजी, तर्कशक्ती, मराठी व्याकरण, सामान्यज्ञान आणि शारीरिक प्रशिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

निवड पद्धती – उमेदवारांच्या थेट मुलाखती (Interview) घेऊन निवड करण्यात येईल.

टीप – उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करून आपला बायोडाटा [email protected] या ईमेलवर पाठविणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

(प्रायोजित)

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Your email address will not be published.