ऋषिकेश येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या १७ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, ऋषिकेश यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३०००/- व १०००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});