नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ज्येष्ठ निवासी पदाच्या एकूण २ जागा
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत
ज्येष्ठ निवासी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल पदवीधारक असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक ११ मार्च २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, ओपीडी बिल्डिंग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.