अखिल भारतीय आयुर्विज्ञान (नागपूर) संस्थेत विविध पदांच्या २१ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
भ्रूणशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ (OT), वैद्यकीय सामाजिक सेवा अधिकारी ग्रेड-II, परफ्युजनिस्ट, तंत्रज्ञ (प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स), असिस्टंट डायटीशियन, टेक्निशियन (रेडिओथेरपी), डेंटल टेक्निशियन (हायजिनिस्ट), डेंटल टेक्निशियन (मेकॅनिक), न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट, कनिष्ठ हिंदी अनुवादक आणि शवागार अटेंडंट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.