नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण २१ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक परीक्षा नियंत्रक आणि लेखा अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक पदांकरीता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  संचालक, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल विज्ञान, भूखंड क्र. ०२, सेक्टर- २०, मिहान, नागपूर, पिनकोड- ४४११०८

अर्ज करण्याची  शेवटची तारीख-  सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक पदांकरीता दिनांक ७ व २२ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) व विहित नमुन्यातील आणि इतर पदांकरिता दिनांक ४ एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.