केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत वन विभागात विविध पदांच्या एकूण ११० जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या वन विभागाच्या अस्थापनेवरील एकूण ११० जागा भरण्यासाठी भारतीय वन सेवा परीक्षा-२०२१ या परीक्षा आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वन विभागात एकूण ११० जागा
भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा- २०२१

परीक्षा – रविवार, दिनांक २७ जून २०२१ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २४ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Mayurraj says

    नोकरी फॉर्म निगल्यास sms करा प्लझ

Comments are closed.