हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६ जागा

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
सहाय्यक फोरमॅन व  मायनिंग मेट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एजीएम (प्रशासन) -एचआर हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मालांजखंड कॉपर प्रोजेक्ट, बिरसा पी.ओ- मालांजखंड, बालाघाट, मध्यप्रदेश, पिनकोड- ४८१११६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.