अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर मध्ये विविध पदांच्या ८ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
कार्यकारी अभियंता, ग्रंथपाल, सहायक प्रशासकीय अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, सहायक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ एप्रिल २०२३  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, प्लॉट नंबर- २, सेक्टर- २०, मिहान, नागपूर, पिनकोड- 441108

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.