अखिल भारतीय आयुर्विज्ञान (नागपूर) संस्थेत विविध पदांच्या १० जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
 रजिस्ट्रार, नर्सिंग अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, सहायक, तंत्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, प्लॉट नंबर 02, सेक्टर 20, मिहान, नागपूर – 441108

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.