नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात विविध पदांच्या २ जागा
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत तसेच उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वरिष्ठ निवासी पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
मुलाखतीची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता – अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर, पिनकोड- ४४११०८
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.