दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या १९४ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण १९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ निवासी पदांच्या १९४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाइट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});