एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस (AIATSL) मध्ये विविध पदांच्या ९९८ जागा
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९९८ जागा
हँडीमन, युटिलिटी एजंट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई, पिनकोड- 400099.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.