एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २० जागा
व्यवस्थापक, अधिकारी आणि टर्मिनल व्यवस्थापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ डिसेंबर २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – hrhq@aiasl.in
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
टर्मिनल व्यवस्थापक
जाहिरात पाहा
व्यवस्थापक, अधिकारी
जाहिरात पाहा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.