एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १६ जागा

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (एआयएटीएसएल) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
पॅरा मेडिकल एजंट कम केबिन सर्व्हिस एजंट आणि ग्राहक एजंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – hrhq.aiasl@airindia.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});