अहमदनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा
महानगरपालिका, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
संघटक पदांच्या ३ जागा
समुदाय संघटक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखत तारीख – दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – अहमदनगर महानगरपालिका, नगर औरंगाबाद रोड पावन गणपती शेजारी, अहमदनगर.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.