अहमदनगर एकात्मिक बाल विकास योजनेत विविध पदांच्या ४८ जागा
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, अहमदनगर अंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सेविका व मदतनीस पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४८ जागा
अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, जुनी पंचायत समिती पारनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.