गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या ४६ जागा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४६ जागा
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि महिला अधिक्षिका पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली, सेमाना बायपास रोड, गडचिरोली.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.