प्रश्नसंच २६१ निकाल : ऋषी वाघमारे, प्रदीप राणे आणि श्रीधर बंडवार अव्वल

नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (२६१) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत ऋषी वाघमारे, प्रदीप राणे आणि श्रीधर बंडवार यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये स्थान मिळविले असून बाकीचे गुणवंत परीक्षार्थी खालील प्रमाणे आहेत.

 

NMK Online Question Paper-261

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.