टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मध्ये विविध पदांच्या एकूण १६ जागा
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई (TMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६ जागा
असिस्टंट प्रोफेसर ‘ई'(पॅथॉलॉजी), कन्सलटंट ‘डी’ (पॅथॉलॉजी), सायंटिफिक ऑफिसर ‘ई’ (ट्रांसप्लांट इम्बुनोलॉजी अँड इम्युनोजेनेटिक्स लेबॉरेटरी), सायंटिफिक ऑफिसर ‘सी’ (सेंटर फॉर कैंसर इमिडेमिओलॉजी), सायंटिफिक ऑफिसर ‘सी’ (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नेटवर्किंग), सायंटिफिक ऑफिसर ‘बी’ (न्यूक्लियर मेडिसीन), सायंटिफिक ऑफिसर ‘बी’ (कैसर सिटोजेनेटिक लॅब), सायंटिफिक ऑफिसर ‘बी’ (अॅनिमल सायन्सेस), को-ऑर्डिनेटर बी (मेडिकल पर्चेस/ स्टोअर्स), को-ऑर्डिनेटर बी (मेडिकल अॅडमिनिस्ट्रेशन) आणि टेक्निशियन ‘ए’ (सीआरआय लॅब्स) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!