एअरलाइन अलायड सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ४४ जागा
एअरलाइन अलायड सर्विसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवर उप मुख्य आर्थिक अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक महाव्यवस्थापक, सिंथेटी फ्लाइट इंस्ट्रक्टर, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, स्टेशन व्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, चालक दल नियंत्रक, तांत्रिक सहाय्यक, पर्यवेक्षक पदांच्या एकूण 44 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
Comments are closed.