अलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४० जागा

अलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील पर्यवेक्षक सुरक्षा पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सुरक्षा पर्यवेक्षक पदांच्या एकूण ४० जाग

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १५ आणि १६ डिसेंबर २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – Alliance Air Aviation Limited Alliance Bhawan, Domestic Terminal-1, I.G.I. Airport, New Delhi- 110037

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.