राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ व्यवस्थापक पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यवस्थापक पदांच्या १४ जागा
कनिष्ठ व्यवस्थापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ मार्च ते १२ एप्रिल २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.