ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर परिचारिका पदांच्या एकूण ५२ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील परिचारिका पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
परिचारिका पदांच्या एकूण ५२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक २० मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.