राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
कॅम्पस संचालक व सहसंचालक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – निबंधक, निफ्ट कॅम्पस, हौज खास, गुलमोहर पार्क जवळ, नवी दिल्ली.पिनकोड-११००१६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});