पुणे येथील भारती विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६० जागा

भारती विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील  विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २३ मार्च २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे, पिनकोड- ४११०३०  

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});