राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३०४ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३०४ जागा
फील्ड अटेंडंट, मेकॅनिक देखभाल सहाय्यक, इलेकट्रीक देखभाल सहाय्यक, ब्लास्टर- जीआर-२ आणि ऑपरेशन नियंत्रण अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदांनुसार आयटीआय उत्तीर्ण किंवा शिकत असलेला, आयटीआय (वेल्डिंग/ फिटर/ मशीनीस्ट/ मोटर मेकॅनिक/ डिझेल/ मेकॅनिक/ ऑटो इलेक्ट्रीशियन), आयटीआय (इलेक्ट्रिकल ट्रेड), दहावी/ आयटीआय, ब्लास्टर/ मायनिंग (सर्टिफिकेट) आणि जड वाहन चालविण्याचा परवाना आणि पदविका (यांत्रिक) धारक असावा. (कृपया मूळ जाहिरात पाहावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ११ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});