दिल्ली येथील कर्मचारी राज्य विमा संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण २१ जागा

कर्मचारी राज्य विमा संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
वरिष्ठ निवासी व कंत्राटी सुपर विशेषज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखती करीत हजार राहावे.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १६ मार्च २०२१ रोजी मुलाखती करीता उपस्थित राहावे.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});