दमण व दीव वैद्यकीय/ आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या ५६ जागा
दमण व दीव येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, मोती. दमण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ऑर्थोपेडिक सर्जन आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक, वैद्यकीय व आरोग्य सेवा, वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, सामुदायिक आरोग्य केंद्र कॅम्पस, किल्ला क्षेत्र, मोती दमण, पिनकोड– ३९६ २२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.